1
नीतिसूत्रे 29:25
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मनुष्याचे भय धोकादायक सापळा असतो, परंतु जो याहवेहवर विश्वास ठेवतो त्याला सुरक्षित ठेवण्यात येते.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 29:25
2
नीतिसूत्रे 29:18
जिथे लोकांना दर्शन नाही, तिथे लोक बेबंद असतात. परंतु तो धन्य आहे जो ज्ञानाच्या शिक्षणाकडे लक्ष लावतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 29:18
3
नीतिसूत्रे 29:11
मूर्ख त्याच्या रागाच्या उद्रेकाला पूर्ण वाट करून देतो, परंतु सुज्ञ माणसे शेवटी शांती प्रस्थापित करतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 29:11
4
नीतिसूत्रे 29:15
छडी व ताकीद यामुळे ज्ञान मिळते; परंतु बालकाला बेशिस्त सोडल्यास, ते आपल्या आईला कलंकित करते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 29:15
5
नीतिसूत्रे 29:17
तुमच्या बालकांना शिस्त लावा म्हणजे ते तुम्हाला शांती देतील; ते तुम्हाला पाहिजे तो आनंद देतील.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 29:17
6
नीतिसूत्रे 29:23
अहंकार व्यक्तीच्या अधःपतनाचे कारण ठरतो; परंतु जो आत्म्याने नम्र आहे, त्याला सन्मान मिळतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 29:23
7
नीतिसूत्रे 29:22
क्रोधिष्ट मनुष्य भांडण सुरू करतो, आणि तापट मनुष्य अनेक पापे करतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 29:22
8
नीतिसूत्रे 29:20
बोलण्यास उतावळा अशा कोणाला तुम्ही पाहिले आहे काय? मूर्खाला त्यांच्यापेक्षा अधिक आशा आहे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 29:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ