1
नीतिसूत्रे 4:23
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
सर्वापेक्षा अधिक तुझ्या हृदयाचे रक्षण कर, कारण जे सर्वकाही तू करतो, ते त्यापासून निष्पन्न होते.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 4:23
2
नीतिसूत्रे 4:26
तुझ्या पावलांसाठी असलेल्या मार्गाचा काळजीपूर्वक विचार कर, आणि तुझ्या सर्व मार्गामध्ये तू स्थिर राहा.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 4:26
3
नीतिसूत्रे 4:24
सर्वप्रकारच्या विकृती तुझ्या मुखापासून दूर ठेव; अपभ्रष्ट भाषण तुझ्या ओठांपासून दूर असू दे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 4:24
4
नीतिसूत्रे 4:7
सुज्ञानाची सुरवात अशी आहे: सुज्ञान मिळव. जरी तुझ्याकडे जे आहे ते सर्व खर्च करावे लागले तरी समंजसपणा मिळव.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 4:7
5
नीतिसूत्रे 4:18-19
नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे, दुपारपर्यंत अधिकच तेजस्वी होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तो आहे. दुर्जनाचा मार्ग गडद अंधकाराप्रमाणे आहे; त्यांना काय अडखळविते हे त्यांना कळत नाही.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 4:18-19
6
नीतिसूत्रे 4:6
सुज्ञानाचा त्याग करू नकोस आणि ती तुझे रक्षण करेल; तिच्यावर प्रीती कर आणि ती तुझे रक्षण करेल.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 4:6
7
नीतिसूत्रे 4:13
बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस; त्यांचे चांगले रक्षण कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 4:13
8
नीतिसूत्रे 4:14
दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस, किंवा दुष्कृत्ये करणार्यांच्या मार्गाने जाऊ नकोस.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 4:14
9
नीतिसूत्रे 4:1
माझ्या मुलांनो, वडिलांचा बोध ऐका; त्याकडे लक्ष द्या आणि समंजसपणा मिळवा.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 4:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ