1
नीतिसूत्रे 5:21
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत, आणि ते तुझ्या सर्व मार्गांचे परीक्षण करतात.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 5:21
2
नीतिसूत्रे 5:15
तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी. तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 5:15
3
नीतिसूत्रे 5:22
दुष्ट मनुष्याचा नाश स्वतःच्याच पातकांनी होतो; त्याचीच पातके दोर बनून त्याला पाशात पकडून ठेवतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 5:22
4
नीतिसूत्रे 5:3-4
कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते, आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो; परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते, आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 5:3-4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ