1
नीतिसूत्रे 9:10
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, आणि पवित्र परमेश्वराचे ज्ञान असणे हा सुज्ञपणा होय.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 9:10
2
नीतिसूत्रे 9:8
टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील, सुज्ञ माणसांची कान उघाडणी कर आणि ते तुजवर प्रीती करतील.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 9:8
3
नीतिसूत्रे 9:9
सुज्ञ मनुष्याला बोध कर म्हणजे ते अधिक ज्ञानी होतील; नीतिमानाला शिक्षण दे आणि ते त्यांच्या शिक्षणात भर घालतील.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 9:9
4
नीतिसूत्रे 9:11
कारण सुज्ञतेद्वारे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तू उदंड आयुष्य जगशील.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 9:11
5
नीतिसूत्रे 9:7
जो टवाळखोराची सुधारणा करतो, तो अपमानास आमंत्रण देतो; जो दुष्टाला धमकावितो त्याला अपशब्द ऐकावे लागतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 9:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ