1
स्तोत्रसंहिता 11:7
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
कारण याहवेह नीतिमान आहेत, न्यायीपण त्यांना प्रिय आहे; जे नीतिमान आहेत, त्यांना त्यांचे दर्शन होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 11:7
2
स्तोत्रसंहिता 11:4
परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत; याहवेह आपल्या स्वर्गीय सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांची दृष्टी सर्व मनुष्यास पाहते; पृथ्वीवर प्रत्येकास ते पारखतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 11:4
3
स्तोत्रसंहिता 11:5
याहवेह नीतिमानाला पारखतात; परंतु दुष्ट, ज्यांना हिंसा प्रिय आहे, अशांचा याहवेह आवेशाने द्वेष करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 11:5
4
स्तोत्रसंहिता 11:3
जर पायाच नष्ट झाला, तर नीतिमान काय करणार?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 11:3
5
स्तोत्रसंहिता 11:1
मी याहवेहचा आश्रय घेतला आहे. तर मग तुम्ही मला असे का म्हणत आहात: “पक्ष्याप्रमाणे तू आपल्या डोंगराकडे उडून जा,”
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 11:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ