1
स्तोत्रसंहिता 10:17-18
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेह, नम्र लोकांच्या इच्छा तुम्ही जाणता; त्यांचा आक्रोश ऐकून तुम्ही त्यांचे सांत्वन करा. गांजलेले व अनाथांचे रक्षण करा, म्हणजे मर्त्य मानवाची त्यांना पुन्हा कधीही दहशत वाटणार नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 10:17-18
2
स्तोत्रसंहिता 10:14
परंतु परमेश्वरा, तुम्ही पीडितांच्या यातना पाहता; तुम्ही त्यांची संकटे लक्षात घेऊन आपल्या नियंत्रणात घ्या. ते पीडित स्वतःला तुमच्या स्वाधीन करीत आहेत; कारण तुम्ही पितृहीनांचे साहाय्यकर्ता आहात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 10:14
3
स्तोत्रसंहिता 10:1
याहवेह, तुम्ही दूर का उभे आहात? संकटसमयी तुम्ही स्वतःला का लपविता?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 10:1
4
स्तोत्रसंहिता 10:12
याहवेह उठा, परमेश्वरा, आपला हात उगारा! पीडितांना विसरू नका.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 10:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ