1
स्तोत्रसंहिता 126:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जे अश्रूंनी पेरणी करतात, ते आनंदाने कापणी करतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 126:5
2
स्तोत्रसंहिता 126:6
जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 126:6
3
स्तोत्रसंहिता 126:3
याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत, आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 126:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ