1
स्तोत्रसंहिता 127:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्यांचे जागणे व्यर्थ आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 127:1
2
स्तोत्रसंहिता 127:3-4
मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे, प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे. तरुणपणी झालेली मुले, शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 127:3-4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ