स्तोत्रसंहिता 127:3-4
स्तोत्रसंहिता 127:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे, आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे. तरुणपणाची मुले हे वीराच्या हातातील बाणांसारखी आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 127 वाचा