1
स्तोत्रसंहिता 137:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणि सीयोनाची आठवण करीत रडलो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 137:1
2
स्तोत्रसंहिता 137:3-4
कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले, आमचा छळ करणार्यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली, ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!” या परदेशात आमच्या याहवेहचे स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 137:3-4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ