1
स्तोत्रसंहिता 20:7
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात, परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 20:7
2
स्तोत्रसंहिता 20:4
तुझ्या हृदयातील मनोरथ ते पूर्ण करो आणि तुझ्या सर्व योजना ते सिद्धीस नेवोत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 20:4
3
स्तोत्रसंहिता 20:1
संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको; याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 20:1
4
स्तोत्रसंहिता 20:5
तुझ्या विजयात आम्ही आनंदाने गर्जना करू आणि आपल्या परमेश्वराच्या नावाने आपला झेंडा उंचावू. याहवेह तुझे सर्व मनोरथ पूर्ण करोत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 20:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ