1
स्तोत्रसंहिता 27:14
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहची प्रतीक्षा कर; हिंमत बांध, धैर्य धर; आणि याहवेहचीच प्रतीक्षा कर.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 27:14
2
स्तोत्रसंहिता 27:4
मी याहवेहला एक याचना केली, हीच माझी आकांक्षा आहे: मी आयुष्यभर याहवेहच्या भवनात वस्ती करावी जेणेकरून मी याहवेहचे सौंदर्य बघून त्यांच्या मंदिरात ध्यान करावे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 27:4
3
स्तोत्रसंहिता 27:1
याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत— मी कोणाचे भय बाळगू? याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत— मला कोणाचे भय आहे?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 27:1
4
स्तोत्रसंहिता 27:13
मला हा पूर्णपणे विश्वास आहे: की मी या जीवनातच याहवेहच्या चांगुलपणाचा अनुभव घेणार.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 27:13
5
स्तोत्रसंहिता 27:5
कारण संकटाच्या दिवसात ते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील; तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील; उंच खडकावर मला सुरक्षा देतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 27:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ