1
स्तोत्रसंहिता 28:7
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेह माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहेत; माझे हृदय त्यांच्यावर भरवसा ठेवते, तेच माझे साहाय्य करतात. माझे अंतःकरण आनंदाने उड्या मारत आहे, माझ्या गीताद्वारे मी त्यांचे स्तवन करेन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 28:7
2
स्तोत्रसंहिता 28:8
याहवेह आपल्या प्रजेचे बल आहेत, आपल्या अभिषिक्ताच्या तारणाचे आश्रयदुर्ग आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 28:8
3
स्तोत्रसंहिता 28:6
याहवेहची स्तुती करा, कारण त्यांनी माझी दयेची आरोळी ऐकली आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 28:6
4
स्तोत्रसंहिता 28:9
तुम्ही आपल्या लोकांचे रक्षण करा आणि आपल्या वतनास आशीर्वाद द्या; त्यांचे मेंढपाळ होऊन त्यांना सदासर्वकाळ उचलून धरा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 28:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ