1
स्तोत्रसंहिता 32:8
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेह म्हणतात, जो मार्ग तू अनुसरावा त्याचे मी तुला मार्गदर्शन व शिक्षण देईन; माझी प्रेमळ नजर तुजवर ठेऊन मी तुला बोध करेन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 32:8
2
स्तोत्रसंहिता 32:7
माझे आश्रयस्थान तुम्ही आहात; संकटात तुम्हीच माझे रक्षण करणार आणि मुक्ततेच्या गीतांनी तुम्ही मला वेढणार. सेलाह
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 32:7
3
स्तोत्रसंहिता 32:5
नंतर मी माझी सर्व पातके तुमच्याजवळ कबूल केली आणि माझे अपराध लपविले नाही. मी स्वतःशी म्हणालो, “मी याहवेहजवळ माझी पातके कबूल करेन.” तेव्हा तुम्ही माझ्या पातकांच्या दोषाची क्षमा केली. सेला
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 32:5
4
स्तोत्रसंहिता 32:1
धन्य तो मनुष्य, ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 32:1
5
स्तोत्रसंहिता 32:2
धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशेबी याहवेह पापाचा दोष लावत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 32:2
6
स्तोत्रसंहिता 32:6
यासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्याने तुम्हाला पावण्याची संधी आहे तोपर्यंत तुमची प्रार्थना करावी; संकटे जलाच्या महापूरासारखी आली तरी त्यांना त्याचा स्पर्श होणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 32:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ