1
स्तोत्रसंहिता 8:4
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 8:4
2
स्तोत्रसंहिता 8:3
जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 8:3
3
स्तोत्रसंहिता 8:5-6
तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे. तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे; सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 8:5-6
4
स्तोत्रसंहिता 8:9
याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे!
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 8:9
5
स्तोत्रसंहिता 8:1
याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे! स्वर्गदेखील तुमचे गौरव प्रकट करते.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 8:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ