राष्ट्रे तुमच्यावर क्रोधाविष्ट झाली होती;
पण आता तुम्ही त्यांच्यावर क्रोधाविष्ट होण्याची वेळ आली आहे.
आता मृतांचा न्याय करण्याची वेळ आली आहे,
तुमचे सेवक संदेष्टे,
तुमचे पवित्रजन आणि तुमच्या नावाचे भय धरणारे सर्व लहान थोर अशा सर्वांना पारितोषिके देण्याची,
आणि पृथ्वीवर नाश करणार्यांचा नाश
करण्याची वेळ आली आहे.”