1
मार्क 1:35
मराठी समकालीन आवृत्ती
अगदी पहाटेस, अंधार असताना, ते उठले आणि घर सोडून एकांतस्थळी गेले आणि तेथे त्यांनी प्रार्थना केली.
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 1:35
2
मार्क 1:15
ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!”
एक्सप्लोर करा मार्क 1:15
3
मार्क 1:10-11
येशू पाण्यातून बाहेर येत होते त्याचवेळेस, आकाश उघडलेले आणि आत्मा कबुतरासारखा त्यांच्यावर उतरत आहे असे त्यांनी पाहिले त्याचवेळी स्वर्गातून एक वाणी झाली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”
एक्सप्लोर करा मार्क 1:10-11
4
मार्क 1:8
मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करतील.”
एक्सप्लोर करा मार्क 1:8
5
मार्क 1:17-18
येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” हे ऐकताच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.
एक्सप्लोर करा मार्क 1:17-18
6
मार्क 1:22
त्यांच्या शिकवणकीवरून लोक थक्क झाले, कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.
एक्सप्लोर करा मार्क 1:22
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ