1
मार्क 2:17
मराठी समकालीन आवृत्ती
हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलावयास आलो आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 2:17
2
मार्क 2:5
जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते त्या पक्षघाती माणसाला म्हणाले, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
एक्सप्लोर करा मार्क 2:5
3
मार्क 2:27
मग येशूंनी त्यांना म्हटले, “शब्बाथ मनुष्यासाठी निर्माण केला आहे, मनुष्य शब्बाथासाठी नाही.
एक्सप्लोर करा मार्क 2:27
4
मार्क 2:4
आणि तेथे मोठी गर्दी असल्यामुळे ते त्या मनुष्याला येशूंजवळ घेऊन जाऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी येशू जेथे बसले होते त्या ठिकाणचे छप्पर उघडले आणि तेथून त्या माणसाला त्याच्या अंथरुणासहीत खाली सोडले
एक्सप्लोर करा मार्क 2:4
5
मार्क 2:10-11
तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरुण उचल आणि घरी जा.”
एक्सप्लोर करा मार्क 2:10-11
6
मार्क 2:9
या पक्षघाती मनुष्याला ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपले अंथरुण उचलून घे व चालू लाग’? यातून काय म्हणणे सोपे आहे.
एक्सप्लोर करा मार्क 2:9
7
मार्क 2:12
तो माणूस उठला आणि लगेच अंथरुण उचलून त्या सर्वांसमोर चालत गेला. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले व सर्वांनी परमेश्वराची स्तुती केली. ते म्हणाले, “आम्ही असे काही कधीच पाहिले नाही!”
एक्सप्लोर करा मार्क 2:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ