1
मार्क 3:35
मराठी समकालीन आवृत्ती
जो कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि आई आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 3:35
2
मार्क 3:28-29
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मनुष्याला सर्व पापांची व प्रत्येक दुर्भाषण केल्याची क्षमा होईल, परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही; ते सार्वकालिक पापाचे दोषी आहेत.”
एक्सप्लोर करा मार्क 3:28-29
3
मार्क 3:24-25
जर एखाद्या राज्यात फूट पडलेली आहे, ते राज्य स्थिर राहू शकत नाही. जर एखाद्या घरात फूट पडलेली आहे, ते घर स्थिर राहू शकत नाही.
एक्सप्लोर करा मार्क 3:24-25
4
मार्क 3:11
जेव्हा दुरात्म्यांनी पछाडलेले त्यांना पाहत असत, तेव्हा ते त्यांच्यापुढे खाली पडत आणि मोठ्याने ओरडून म्हणत, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस!”
एक्सप्लोर करा मार्क 3:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ