ह्या लोकांना असे सांग, ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हांला जीवनाचा मार्ग व मरणाचा मार्ग दाखवतो. ह्या नगरात जो राहील तो तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरेल; जो बाहेर जाऊन तुम्हांला वेढा घालणार्या खास्द्यांना मिळेल तो जगेल, जिवानिशी सुटेल.
यिर्मया 21 वाचा
ऐका यिर्मया 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यिर्मया 21:8-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ