तरी बलिष्ठांनाही देव आपल्या सामर्थ्याने राखतो; त्यांनी वाचण्याची आशाही सोडून दिली असली तरी ते निभावतात. तो त्यांना निर्भय राखतो म्हणून ते स्वस्थ असतात; त्यांच्या व्यवहारावर त्याची कृपादृष्टी असते. ते उन्नती पावतात; तरी अल्पकाळातच ते नाहीतसे होतात; ते अवनत होऊन सर्वांप्रमाणे त्यांची गती होते, कणसाच्या शेंड्यासारखे ते छाटले जातात.
ईयोब 24 वाचा
ऐका ईयोब 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 24:22-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ