ह्याकरता समंजस जनहो, माझे ऐकून घ्या; देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करायला नको. तो मनुष्याला त्याच्या कर्माचे प्रतिफळ देतो, प्रत्येकाला त्याच्या-त्याच्या आचाराप्रमाणे गती देतो.
ईयोब 34 वाचा
ऐका ईयोब 34
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 34:10-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ