ईयोब 34:10-11
ईयोब 34:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्हास समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका. देव कधीही दुष्टाई करणार नाही. तो सर्वशक्तिमान कधीच पाप करणार नाही. एखादा मनुष्य जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करीतो. देव लोकांस त्यांच्या लायकीप्रमाणे देतो
सामायिक करा
ईयोब 34 वाचाईयोब 34:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तर अहो समंजस मनुष्यांनो, माझे ऐका. वाईट करणे हे परमेश्वरापासून आणि अयोग्य करावे असे सर्वसमर्थापासून दूरच असो. ते मनुष्याला त्याच्या कृत्यांचे प्रतिफळ देतात; आणि त्यांच्या वर्तनास अनुरूप असे फळ त्यांना देतात.
सामायिक करा
ईयोब 34 वाचाईयोब 34:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याकरता समंजस जनहो, माझे ऐकून घ्या; देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करायला नको. तो मनुष्याला त्याच्या कर्माचे प्रतिफळ देतो, प्रत्येकाला त्याच्या-त्याच्या आचाराप्रमाणे गती देतो.
सामायिक करा
ईयोब 34 वाचा