हे देवा, माझा धावा ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझे मन व्याकूळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करतो; जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने.
स्तोत्रसंहिता 61 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 61
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 61:1-2
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ