स्तोत्रसंहिता 61:1-2
स्तोत्रसंहिता 61:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे परमेश्वरा, माझा धावा ऐका, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्या. दिगंतापासून मी तुमचा धावा करतो माझे हृदय व्याकूळ झाले असताना; तुम्हीच मला उंच खडकावर न्या.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 61 वाचा