तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, ‘ते लहानसे पुस्तक’ मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, “हे घे ‘आणि खाऊन टाक’; ‘ते तुझे पोट कडू’ करील, तरी ‘तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.”’ तेव्हा मी देवदूताच्या हातातून ‘ते लहानसे पुस्तक’ घेतले ‘व खाऊन टाकले, ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले,’ तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले.
प्रकटी 10 वाचा
ऐका प्रकटी 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 10:9-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ