तुम्ही करायचे ते हेच की, तुम्ही सर्व आपल्या शेजार्याबरोबर खरे बोला; आपल्या वेशीत खरेपणाने वागा व शांतिदायक न्याय करा; तुम्ही कोणी मनात आपल्या शेजार्याचे अनिष्ट चिंतू नका; खोट्या शपथेची आवड धरू नका; कारण ह्या सर्वांचा मला तिटकारा आहे, असे परमेश्वर म्हणतो.
जखर्या 8 वाचा
ऐका जखर्या 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: जखर्या 8:16-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ