हा लिखीत लेख असा: ‘मने, मने, तकेल, ऊफारसीन.’ ह्याचा अर्थ असा आहे, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू उणा भरला आहेस. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारसी हयांना दिले आहे.”
दानि. 5 वाचा
ऐका दानि. 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानि. 5:25-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ