तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा. परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?
स्तोत्र. 137 वाचा
ऐका स्तोत्र. 137
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्र. 137:3-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ