YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 78:36-37

स्तोत्र. 78:36-37 IRVMAR

पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली आणि आपल्या जीभेने त्याच्याजवळ लबाडी केली. कारण त्यांचे मन त्यांच्याठायी स्थिर नव्हते, आणि ते त्याच्या कराराशी एकनिष्ठ नव्हते.