स्तोत्रसंहिता 78:36-37
स्तोत्रसंहिता 78:36-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली आणि आपल्या जीभेने त्याच्याजवळ लबाडी केली. कारण त्यांचे मन त्यांच्याठायी स्थिर नव्हते, आणि ते त्याच्या कराराशी एकनिष्ठ नव्हते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 78 वाचा