3 योहान प्रस्तावना
प्रस्तावना
योहानचे हे तिसरे बोधपत्र गायस नावाच्या ख्रिस्ती लोकांच्या नेत्याला उद्देशून लिहिले आहे. गायसने इतर ख्रिस्ती लोकांना साहाय्य केले होते, म्हणून त्याची ह्या बोधपत्रामध्ये प्रशंसा करण्यात आली आहे व त्याला दियत्रफेस नावाच्या व्यक्तीविषयी सावध राहण्याचा स्रा देण्यात आलेला आहे.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-4
गायसची स्तुती 1:5-8
दियत्रफेसचा निषेध 1:9-10
देमेत्रियविषयी शिफारस 1:11-12
समारोप 1:13-15
सध्या निवडलेले:
3 योहान प्रस्तावना: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.