तो त्यांच्यामध्ये आठदहा दिवस राहून कैसरियास गेला. दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलला आणण्याचा हुकूम केला. तो आल्यावर यरुशलेमहून आलेल्या यहुदी लोकांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ गंभीर आरोप त्याच्यावर ठेवले.
प्रेषितांचे कार्य 25 वाचा
ऐका प्रेषितांचे कार्य 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांचे कार्य 25:6-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ