यहूदा प्रस्तावना
प्रस्तावना
जे स्वतः श्रद्धावंत असल्याचा दावा करून खोटे धर्मशिक्षक म्हणून कार्य करीत होते, त्यांना उद्देशून यहूदाचे बोधपत्र लिहिलेले आहे. ह्या छोट्या बोधपत्रात पेत्राच्या दुसऱ्या बोधपत्राप्रमाणे वाचकांना देवाने दिलेल्या श्रद्धेसाठी लढत राहण्याकरिता प्रोत्साहन देण्यात आलेले आहे व खोट्या धर्मशिक्षकांविषयी इशारा देण्यात आलेला आहे.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-2
खोट्या धर्मशिक्षकांविषयी 1:3-16
श्रद्धेत टिकून राहण्याचा स्रा 1:17-23
आशीर्वाद 1:24-25
सध्या निवडलेले:
यहूदा प्रस्तावना: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.