“ते दिवस येत आहेत,” याहवेह जाहीर करतात, “जेव्हा नांगरणारा कापणी करणार्याला आणि द्राक्षे तुडविणारा बी पेरणार्याला मागे टाकेल. नवीन द्राक्षारस पर्वतांवरून गळू लागेल आणि ते सर्व टेकड्यांवरून वाहू लागेल, मी माझ्या इस्राएली लोकांना बंदिवासातून परत आणेन.
आमोस 9 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: आमोस 9:13-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ