येशू अजून बोलतच होते, तोच सभागृहाचा अधिकारी याईर याच्या घरून काही लोक आले व म्हणाले, “तुमची कन्या मरण पावली आहे,” आणि “आता गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही.” त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून येशू सभागृहाच्या अधिकार्याला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.”
मार्क 5 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 5:35-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ