स्तोत्रसंहिता 131
131
स्तोत्र 131
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.
1हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही,
माझी नजर उन्मत्त नाही;
मला समजत नाही अशा महान
आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.
2दूध तुटलेले मूल
जसे आपल्या आईजवळ शांत व गप्प असते;
दूध तुटलेल्या मुलासारखा मी आता तृप्त होय.
3हे इस्राएला, तू देखील शांतपणे,
आता आणि सर्वदा, याहवेहवर आशा ठेव.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 131: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.