ते दोन साक्षीदार पृथ्वीच्या प्रभुसमोर उभे असलेले “दोन जैतून वृक्ष” व दोन समया आहेत. आणि त्यांना कोणी अपाय करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या तोंडातून अग्नी निघतो आणि त्यांच्या वैर्यांना गिळून घेतो आणि जर कोणी मनुष्य त्यांना अपाय करू इच्छील तर तो अशाप्रकारे मारला जाणे आवश्यक आहे.
प्रकटीकरण 11 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटीकरण 11:4-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ