मग तिसर्या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला. त्या तार्याचे नाव कडूदवणा असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील तिसरा हिस्सा पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले.
प्रकटीकरण 8 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटीकरण 8:10-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ