YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Matyu 14:30

Matyu 14:30 APEBNT

Wakuli natik umu wihun nanubu dodogowinu atunu ali elgeinu. Ali natik umu nape nagluk wakuli nahwalaguk nebegun nakli, “Diginyali, aliga gakome.”

Matyu 14 वाचा

Matyu 14:30शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती

“मला सांगा - झीरो कॉन्फरेन्स (शून्य परिषद)” Matyu 14:30 God Ananin Balan

“मला सांगा - झीरो कॉन्फरेन्स (शून्य परिषद)”

4 दिवस

दळी वाऱ्याने हेलकावे खाणाऱ्या तारवातून घोंघावणाऱ्या पाण्यात पाऊल टाकतांना पेत्राने म्हटले, “मला आज्ञा द्या.” या दोन शब्दांनी त्याचे जीवन बदलून टाकले. तारवापासून येशूपर्यंतचा त्याचा प्रवास विश्वास, लक्ष आणि परिवर्तन याबद्दल कालातीत सत्ये प्रकट करतो. हा 4 दिवसांचा भक्तीबोध मत्तय 14:28-33 चे विवेचन करतो, तुम्हाला येशूचे पाचारण ओळखण्यास, विश्वासाने भीतीवर मात करण्यास आणि त्याच्यावर अढळ दृष्टी टिकवून ठेवण्यास मार्गदर्शन करतो. तुम्ही तुमच्या तारवाच्या काठावर असाल किंवा पाण्यावर चालायला शिकत असाल, तेव्हा सामान्य विश्वासणारे “मला सांगा” असे म्हणण्याचे धाडस करतात तेव्हा काय होते ते शोधा.