१ करिंथ 6:12
१ करिंथ 6:12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही म्हणाल, “मला काहीही करण्याची मुभा आहे,” पण सर्वच गोष्टी हिताच्या नसतात. “मला काहीही करण्याची मुभा असली” तरी कोणत्याही गोष्टींची सत्ता मजवर चालणार नाही.
सामायिक करा
१ करिंथ 6 वाचा१ करिंथ 6:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत,” पण सर्व गोष्टी माझ्या हिताच्या नसतात, “सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत,” पण मी त्यातील कोणत्याच गोष्टींच्या अधीन होणार नाही.
सामायिक करा
१ करिंथ 6 वाचा