१ करिंथ 6:18
१ करिंथ 6:18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
व्यभिचाराच्या पापापासून दूर पळा, कारण दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते शरीराबाहेर करतो, परंतु जो कोणी व्यभिचार करतो, तेव्हा तो स्वतःच्याच शरीराविरुद्ध पाप करतो.
सामायिक करा
१ करिंथ 6 वाचा१ करिंथ 6:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
व्यभिचारापासून दूर पळा. जे दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते त्याच्या शरीराबाहेर होते पण व्यभिचार करणारा आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो.
सामायिक करा
१ करिंथ 6 वाचा