१ करिंथ 9:22
१ करिंथ 9:22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
दुर्बलांना मिळवण्यासाठी मी दुर्बल झालो. मी सर्व प्रकारे कित्येक जणांचे तारण साधावे म्हणून मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे.
सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा१ करिंथ 9:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्वकाही करून मी कित्येकांचे तारण करावे.
सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा