१ करिंथ 9:24
१ करिंथ 9:24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण पारितोषिक एकालाच मिळते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग असे धावा की, तुम्हांला ते मिळेल.
सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा१ करिंथ 9:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की, ते तुम्ही मिळवाल.
सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा