१ करिंथ 9:25
१ करिंथ 9:25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो.
सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा१ करिंथ 9:25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो.
सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा