१ करिंथ 9:27
१ करिंथ 9:27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी दुसऱ्यांना शर्यतीसाठी बोलावताना कदाचित मी स्वतः मात्र त्या स्पर्धेसाठी अपात्र ठरेन म्हणून मी माझ्या शरीराला कष्ट देऊन त्याला ताब्यात ठेवतो.
सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा१ करिंथ 9:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाही तर, दुसर्यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.
सामायिक करा
१ करिंथ 9 वाचा