1 योहान 2:17
1 योहान 2:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जग आणि त्याच्या सर्व वासना नाहीशा होतील, परंतु जी व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करते, ती सदासर्वकाळ जगते.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा1 योहान 2:17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा