1 योहान 2:22
1 योहान 2:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
लबाड कोण आहे? जो कोणी येशू हे ख्रिस्त आहे हे नाकारतो तो. असा मनुष्य ख्रिस्तविरोधक आहे, पिता आणि पुत्र यांना तो नाकारतो.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा1 योहान 2:22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा