1 योहान 2:23
1 योहान 2:23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो पुत्राला स्वीकारीत नाही त्याच्याजवळ पिता नाही; जो कोणी पुत्राला स्वीकारतो त्याच्याजवळ पितासुद्धा आहे.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा1 योहान 2:23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभला नाही; जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता लाभला आहे.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा