1 योहान 2:4
1 योहान 2:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“मी त्याला ओळखतो” असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा1 योहान 2:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो कोणी असे म्हणतो, “मी देवाला ओळखतो!” परंतु त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो खोटे बोलत आहे; आणि त्याच्याठायी सत्य नाही.
सामायिक करा
1 योहान 2 वाचा